सोनमने पाकिस्तानी कलाकारास ट्विटर वरून दिल्या शुभेच्छा..पण तीला ते महागात पडले…

0
सोनमने पाकिस्तानी कलाकारास ट्विटर वरून दिल्या शुभेच्छा..पण तीला ते महागात पडले…

फवाद खानला सोनम कपूरने ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या पण तिने केलेल्या ट्विटवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या. सोनम आणि फवाद यांनी ‘खुबसुरत’ या चित्रपटात काम केले आहे.
सोनम कपूरने ट्विटरवरून
“A very Happy Birthday Fawad! Hope you receive all the joy & happiness on this special day!”
असे ट्विट केले असता. बहुतेक चाहत्यांनी फवाद यांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि त्यांना बॉलिवूडमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली. पण एका पाकिस्तानी कलाकारास शुभेच्छा दिल्या बद्दल सोनम कपूरवर टीका केली. त्यांच्यापैकी काहीांनी त्याला दहशतवादी असेही म्हटले. इतर काही जणांनी अभिनेत्री सोनम कपूरची निंदा केली.

 

फवाद खान भारतामध्ये त्याच्या सुंदर दिसण्यामुळे तसेच अभिनय कोशाल्यामुळे प्रसिद्ध आहे. ‘ए दिल मुश्कील’ने त्याला आणखी लोकप्रिय बनविले. भारतामध्ये पाकिस्तान विरोधी भावना निर्माण झाल्यानंतर, शेजारच्या देशातील सर्व अभिनेते आणि कलाकारांना भारत सोडून जावे लागले.

या बद्दल तुमची प्रतिक्रिया कळवा.

Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.