सुषमा स्वराज यांच्या भाषणाने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगेल असे पाकिस्तान ला प्रत्युत्तर

0
सुषमा स्वराज यांच्या भाषणाने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगेल असे पाकिस्तान ला प्रत्युत्तर

“आम्ही इंजिनियर्स, डॉक्टर तयार केले तुम्ही अतिरेकी तयार केले” सुषमा स्वराज यांचे UNGA मध्ये पाकिस्तान ला सडेतोड उत्तर…

आपण पाकिस्तानच्या मुसक्या कित्येक वेळा मैदानात तर आवळल्या आहेतच पण United Nations General Assemby मध्ये सुद्धा त्यांना तोडीस तोड आणि शिरजोर प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या विदेश मंत्री मा. सुषमा स्वराज यांनी UNGA मध्ये पाकिस्तानच्या भाषणाला उत्तरे देताना अक्षरशः त्यांची पिसे काढली. पाकिस्तान च्या जनतेला सुद्धा त्यांच्या सरकारची लाज वाटेल असे उत्तर मा. सुषमा स्वराज यांनी दिले आहे. भारताला अतिरेकी देश म्हणताना लोक त्यांना Look, Who is talking असे म्हणतात असा गोड शब्दात अपमान सुद्धा सुषमा स्वराज या करायला विसरल्या नाहीत.
त्यांच्या UNGA च्या भाषणातील चित्रफीत

त्यांच्या ह्या भाषणाने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने नक्कीच भरली आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.