पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
पुण्यातील कोंढवा परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. हुक्का विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आलं (Pune Hukka … Read More “पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त”