तुम्ही मोठ्या समस्येने ग्रस्त असाल तर ट्विटर वर तुमच्या समस्येचे निराकरण करणारा एक बाबा आहे. ज्याच्याकडे आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे. त्यांचे नाव आहे तांबडे बाबा. अंनिस ने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला असुन बाबा सर्वांना मदत करत आहेत.
लग्न कर .. #Askbaba https://t.co/xDN1EPywZ4
— तांबडे बाबा (@CrazyThakare) October 12, 2017
दोन चार तास तुंबल्यावर प्रेशर हलकं करण्यात खरं सुख. https://t.co/6xOJuP4lbw
— तांबडे बाबा (@NaqliDon) October 12, 2017
गर्दीत हरवलेली चप्पल आणि सर्दीत हरवलेला रुमाल कधीच सापडत नाही.#AskBaba https://t.co/fd2LQGsQ9l
— तांबडे बाबा (@NaqliDon) October 12, 2017
कारण राजकारणात कोणीच कोणाला सोडत नाही मग त्यांनी का त्यांना सोडाव ..#Askbaba https://t.co/C4pnRVho9r
— तांबडे बाबा (@CrazyThakare) October 12, 2017
कारण राजकारणात कोणीच कोणाला सोडत नाही मग त्यांनी का त्यांना सोडाव ..#Askbaba https://t.co/C4pnRVho9r
— तांबडे बाबा (@CrazyThakare) October 12, 2017
मी आत्महत्या करेल https://t.co/5q08U5Ta4e
— तांबडे बाबा (@CrazyThakare) October 12, 2017
हो लाथा पण देईल .. https://t.co/ArebdYFazq
— तांबडे बाबा (@CrazyThakare) October 12, 2017
हो सगळच गोल आहे https://t.co/AN59Fwkqhn
— तांबडे बाबा (@CrazyThakare) October 12, 2017
कसे वाटले बाबांचे निराकरण….. अजुन विचारा #AskBaba वर