येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला वादळी पाऊस झोडपणार

0
येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला वादळी पाऊस झोडपणार

येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला वादळी पाऊस झोडपणार

पुणे : कोकण किनारपट्टीच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु या उकाड्याला थोडी सवड भेटेल असे वाटत आहे.

येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांसह वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून वेगाने कर्नाटकपर्यंत पोहचला असून तो लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करेल. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची वाटचाल घोडदौड वेगाने सुरू आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शेतकरी चोर आणि बेईमान आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे; भाजप नेते हकम सिंह अनजाना यांचे वादग्रस्त विधान

इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.