इंटरनेटवर #तुझ्या_बापाला हॅशटॅग ट्रेंडिंग, विनोदी ट्विट्स

0
इंटरनेटवर #तुझ्या_बापाला हॅशटॅग ट्रेंडिंग, विनोदी ट्विट्स
Share

सोशल मीडियावर #तुझ्या_बापाला हॅशटॅग ट्रेंडिंग झाला आहे. या हॅशटॅग वर अनेक विनोदी ट्विट्स येत असून ट्विटर वर हसा पिकला आहे.

#तुझ्या_बापाला हॅशटॅग कसा सुरू झाला?

इंटरनेटवर #तुझ्या_बापाला हॅशटॅग ट्रेंडिंग, विनोदी ट्विट्स Tuzya Bapala, tujhya bapala tweet kishori pednekar

तर झाले असे की मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुंबई लसीकरण वरील बातमीवर एकाने “लसी विकत घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाले?” असा प्रश्न विचारला. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत खात्यावरून त्याखाली उत्तर आहे “तुझ्या बापाला”. मग काय ट्विटर वर #तुझ्या_बापाला हॅशटॅग सुरू होऊन ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. नंतर महापौर यांनी ट्विट डिलीट केले परंतु तोपर्यंत सगळीकडे स्क्रीनशॉट पसरले गेले होते.

तर चला पाहुयात काही निवडक विनोदी ट्विट्स Comedy Tweets

महापौर यांच्याकडून याबाबत अजून कोणताही खुलासा करण्यात आला नसून ट्विटर वर हा विषय मात्र चांगलाच गाजत आहे.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.