ट्विटर वर #अभिजातमराठी हॅशटॅग खाली सर्व मराठीजनांचा #मराठीभाषादिन साजरा

0
ट्विटर वर #अभिजातमराठी हॅशटॅग खाली सर्व मराठीजनांचा #मराठीभाषादिन साजरा

ट्विटर वर नुकताच मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यात सर्वांनी #अभिजातमराठी आणि #मराठीभाषादिन या हॅशटॅग अंतर्गत ट्विट करत मराठी भाषेचा गौरव वाढवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी सर्वजण एकजूट झालेले पाहायला मिळाले. सर्व मराठीजनांकडून जास्तीत जास्त ट्विट करून ट्विटर वर ट्रेंडिंग होण्याचा प्रयत्न केला गेला. यात #मराठीभाषादिन हा हॅशटॅग ट्रेंडिंग झाला.

मराठी भाषा दर्जा म्हणजे काय?

यावर्षी जवळपास ९० लाखांच्यावर लोकांनी #अभिजातमराठी हे ट्विट पाहिले असुन हजारो मराठी प्रेमींनी या हॅशटॅग खाली आपली मते मांडत शुभेच्छा दिल्या.

तर चला पाहुयात #अभिजातमराठी अंतर्गत आपली भावना व्यक्त करणारे ट्विटरकर

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

 

10.

11.

12.

13.

14.

15.

16.

17.

18.

19.

20.

21.

22.

23.

24.

25.

सर्व मराठी लोकांच्या एकजुटीने मराठीला लवकरच अभिजात भाषा दर्जा मिळेल अशी आशा करूयात.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? #अभिजातमराठी |

SUCCESS STORY OF PRALHAD P CHHABRIA, FINOLEX INDUSTRIES

निमित्त मराठी राजभाषा दिनाच #मराठीभाषादिन #अभिजातमराठी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.