UP Gold Mine: उत्तरप्रदेश राज्यात वीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सोन्याची खाण सापडली आहे.
सोनभद्र जिल्ह्यात UP Gold Mine सोन्याची खाण सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. नक्षलवादी घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात या खाणी आढळल्या आहेत.
या खाणीमध्ये ३३५० टन सोने असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या खाणी लवकरच भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. सोनपहाड आणि हर्दी या दोन ठिकाणी या खाणी सापडल्या आहेत. या खाणीत सोन्यासह प्लॅटिनम, हिरे असल्याची शक्यता देखील आहे.
©PuneriSpeaks
अशाच नवनवीन अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे: श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम