सोशल मीडियावर अचानक काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही अशातच #उसळणार हा टॅग अचानक सगळे वापरू लागले आणि आपल्या दडलेल्या भावना यामागून व्यक्त करू लागले. बहुदा सर्वांनी सरकार विरुद्धच्या असंतोष यातून व्यक्त केल्याचे दिसतेय. काहींनी शेतकऱ्यांची व्यथा पुन्हा या टॅग मधून मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.
त्यातील काही निवडक ट्विट्स
लढाईला माझ्या अंत नाही
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन
शांत बसायला मी काय संत नाही #उसळणार— RANVEER (@ranveerpol6161) August 21, 2017
ह्या मुलाच्या शेतकरी बापाने केलेल्या आत्महत्येला न्याय देण्यासाठी आम्ही #उसळणार pic.twitter.com/Zm7FPvq83e
— ?सातारकर? (@SataraSpeaks) August 22, 2017
वळवळणारे किडे
कायमचे ठेचणार
शिकारी येतोय
आता आगडोंब #उसळणार pic.twitter.com/HIO3q3yqdC— Gajanan Mohite (@Gajananmohite) August 21, 2017
?शेर फिर लोटेगा,घेऊन तीच दहशद आणि अन तोच दरारा!!#उसळणार pic.twitter.com/paqnUc7VUG
— Gajanan Shingne (@igaju_s) August 21, 2017
हिटलरशाही सरकारला
आता जो तो जांब विचारणार
सत्तेचा दुरुपयोग करणा-यांविरुदध
एकजुट आता #उसळणार pic.twitter.com/aLUZoT3PdK— Nitin Yadav (@nitin7711) August 21, 2017
दडपशाही ने आवाज दाबता येत नसतो…
तो पुन्हा नव्या जोमाने #उसळणार @MarathiBrain @MarathiRT @IAshishMete @NiteshNRane pic.twitter.com/Ma8z2dpbOO— #उसळणार (@YelwandeAvinash) August 21, 2017
#उसळणार is now trending in #Punehttps://t.co/Ca6b6oJJv5 pic.twitter.com/VVN3Ukp9Om
— Trendsmap Pune (@TrendsPune) August 21, 2017
आपण #उसळणार या टॅग वर काय बोललात?
तुम्हीही आपले ट्विट्स आम्हाला DM करू शकता.