विरुष्काच्या रिसेप्शनला दिग्गजांच्या हजेरीत एका सामान्य व्यक्तीचीच चर्चा

0
विरुष्काच्या रिसेप्शनला दिग्गजांच्या हजेरीत एका सामान्य व्यक्तीचीच चर्चा

Virushka Reception

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी ठराविक पाहुण्यांसाठी खास रिसेप्शन ठेवलं होतं.

दिग्गजांची हजेरी

बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दिग्गज या खास रिसेप्शनसाठी हजर होते. पण अनुष्का आणि विराटचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पण चर्चा एकाचीच:

गयान सेनानायके एक श्रीलंकन व्यक्ती जो श्रीलंकन क्रिकेट टीमचा प्रशंसक आहे आणि सध्या श्रीलंकेच्या टीमसोबत भारतात आला आहे त्याला विराटने खास आमंत्रण पाठवून बोलावले होते, गयान हे विराट कोहलीचे खूप मोठे प्रशंसक आहेत.

नेहमीप्रमाणे गयान सेनानायके श्रीलंकेच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी भारतात आले आहेत. आपल्या या फॅनला विराट कोहलीने खास आमंत्रण दिलं होतं. विराटने आपल्या या चाहत्यासोबत सेल्फी काढल्यानंतर तो सोशल मीडियावर वायरल झाला..

© PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.