आपल्या अनेकांना हा प्रश्न पडत असेल की, क्रिकेट सामना सुरू असतो आणि संघातील 1-2 जण आपल्या लॅपटॉप वर काहीतरी पाहत बसलेले असतात. स्टाफ लॅपटॉप वर नक्की काय पाहत असतात? काय लिहीत असतात?

लॅपटॉप वर सामन्याचे निरीक्षण करणारा व्यक्ती असतो “परफाॅरमन्स अनॅलीस्ट” आणि त्यांच्यासोबत असतात कोचींग स्टाफ.
क्रिकेट संघ व्यवस्थापन करण्यासाठी मोठा कोचींग स्टाफ उपलब्ध असतो. प्रत्येकाचे काम ठरवून दिलेले असते. हेड कोच, बाॅलींग कोच, बॅटींग कोच, फिल्डींग कोच हा आला मुख्य स्टाफ. यांच्यासोबत अनेक सहाय्यक स्टाफ सुद्धा असतो जो रोजच्या प्रशिक्षणासाठी कामी येतात. यात अजून एक मुख्य व्यक्ती असतो ज्याचे काम असते सामन्यांचे विश्लेषण करणे.
परफाॅरमन्स अनॅलीस्ट नक्की काय काम करतो?
क्रिकेट सामना सुरू असताना परफाॅरमन्स अनॅलीस्ट आपल्या लॅपटाॅप मध्ये सामन्याचे विश्लेषण करत असतात. बारीकपणे सर्व निरीक्षण करून योजना आखणे हे या परफाॅरमन्स अनॅलीस्ट चे मुख्य काम.
यात संघातील खेळाडू, विरोधी संघातील खेळाडूंच्या उणिवा, चूका शोधणे हे काम व्हिडीओ पाहून सुरू असते. यात खेळाडूंच्या हालचाली, त्यांच्या पद्धती यांचे निरीक्षण करण्याची मुख्य जबाबदारी या व्यक्तीची असते.
संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करून रणनीती ठरवत खेळाडूंच्या उणिवा आणि त्यावर उपाय सुचवण्याचे काम हे परफाॅरमन्स अनॅलीस्ट करत असतात. संघाचे प्रशिक्षक म्हणजेच मुख्य कोच यांच्या साथीने हे काम करत असतात.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?Share ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे आता सोप्पे झाले आहे. कोरोना आला आणि अनेक कामांचा खेळखंडोबा झाला. त्यात अनेकांचा वाहन परवाना … Read More “क्रिकेट सामना सुरू असताना मैदानाबाहेर एक व्यक्ती लॅपटॉपमध्ये काय लिहीत असतो?”
- मारुती सुझुकीची नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त..Share२०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शेवटच्या ऑटो एक्सपोमध्ये बर्याच उत्पादकांनी भविष्यातील इलेक्ट्रिक कार म्हणून त्यांच्या जुन्या पिढीतील मॉडेलच्या संकल्पना … Read More “क्रिकेट सामना सुरू असताना मैदानाबाहेर एक व्यक्ती लॅपटॉपमध्ये काय लिहीत असतो?”
- जानेवारी पासून लसीकरण ला सुरुवात ; कोरोनाचे दिवस संपले : डॉ. हर्ष वर्धनShareदेशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पर्त्येक दिवशी २० हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोन होत आहे. सरकार पुढील वर्षात … Read More “क्रिकेट सामना सुरू असताना मैदानाबाहेर एक व्यक्ती लॅपटॉपमध्ये काय लिहीत असतो?”
- उद्धव जी… आताही वेळ आहे !मोदींना भेटा- आ. चंद्रकांतदादा पाटीलShareभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. टीम इंडिया असं … Read More “क्रिकेट सामना सुरू असताना मैदानाबाहेर एक व्यक्ती लॅपटॉपमध्ये काय लिहीत असतो?”
- काश्मीर ते सातारा: काश्मिरची मुलगी झाली साताऱ्याच्या पाटलांची सूनShareकाश्मीर ते सातारा: साताऱ्याचा मुलगा आणि काश्मीरची मुलगी अशी अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत असून कलम ३७० आणि लॉकडाऊन चा अडथळा … Read More “क्रिकेट सामना सुरू असताना मैदानाबाहेर एक व्यक्ती लॅपटॉपमध्ये काय लिहीत असतो?”