Bigg Boss 11 Video : शिल्पा शिंदे ला आज रात्री घरातून बाहेर करणार का सलमान खान ?

0
Bigg Boss 11 Video : शिल्पा शिंदे ला आज रात्री घरातून बाहेर करणार का सलमान खान ?

सलमान खान घेणार शिल्पा, हिना समवेत बाकी काही घरातल्यांचे क्लास

कलर्स च्या एंटरटेनमेंट आणि कॉन्ट्रोवर्सी भरलेल्या रियालिटी शो ‘ बिग बॉस 11’ मध्ये आज रात्री वीकेंड के वॉर मध्ये पुन्हा एकदा होस्ट सलमान खान चा राग पाहायला मिळणार आहे. जसे कि आपण पाहिले मागील आठवड्यामध्ये वीकेंड के वॉर मध्ये सलमान खान ने कंटेटसेंटस ला ताकीद दिली होती की इथून पुढे जर कोणत्याही कंटेस्टेंट ने पर्सनल कमेंट केली तर त्याला घरातून बाहेर काढण्यात येईल. आता समजत आहे की सलमान खान शिल्पा शिंदे ची क्लास घेणार आहे.

खरे म्हटल तर आपण पहिलेच असेल की शिल्पा शिंदे ने विकास गुप्ता ला त्रास द्यायची कोणतीही मर्यादा नाही सोडली. शिल्पा ने त्याला जेलमध्ये सुद्धा झोपून दिले नाही. एवढेच नाही तर सलमान खान ने सांगून सुद्धा तिने विकास गुप्ता वर पर्सनल कमेंट केली आहे. खालील वीडियो मध्ये विकास गुप्ता जेवत असताना शिल्पा शिंदे त्याला खूप त्रास देत आहे आणि त्यानंतर त्याने जेवण फेकून मारले.

 

सलमान लावणार क्लास 

आता शिल्पा शिंदे च्या या वागण्यासाठी सलमान खान काय बोलणार हे आजच्या शनिवार ४ नोव्हेंबर च्या भागात समजेलच. या आठवड्यात बऱ्याच गोष्टी बिग बॉस च्या घरात घडल्या आहेत त्यावर ही सलमान काय बोलतोय हे पाहण्यासारखे राहील.

सर्व बिग बॉस चे चाहते आपल्या आपल्या आवडत्या कंटेटसेंटस ला सपोर्ट करताना ट्विटर च्या माध्यमातून दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.