पुण्यातील महिला वाहतूक पोलिसाचे स्पष्टीकरण, ती लाच नव्हे तर…

0
पुण्यातील महिला वाहतूक पोलिसाचे स्पष्टीकरण, ती लाच नव्हे तर…
Share

पिंपरी – शगून चौक पिंपरी मध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली. यामध्ये महिला वाहतूक पोलीस मागील खिशामध्ये पैसे घेताना दिसून येत आहे. वेगळ्या पद्धतीने घेतलेल्या पैश्याचा हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने वायरल झाला. या व्हिडीओ ची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

काय आहे प्रकरण :

पाहा व्हिडीओ-

पोलीस महिलेचे स्पष्टीकरण

या घटनेनंतर स्वाती सीताराम सोन्नर यांना निलंबित करण्यात आले आहे. स्वाती यांनी आपल्या वरिष्ठांकडे या प्रकरणासंदर्भात लेखी खुलासा दिला आहे. पैसे देणारी महिला ही माझ्या ओळखीची असून त्यांनी वस्तू खरेदी केली होती त्याचे पैसे मी दिले होते. त्यांनी ते त्या दिवशी परत दिले, असल्याचं सोन्नर यांनी सांगितले आहे.

पिंपरी भागात असे वारंवार होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाने नियमाने वागणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपण या घटनेकडे कसे पाहता आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.