जम्मू आणि काश्मीर मध्ये जगातील सर्वात मोठा आर्क असलेला पूल निर्माण केला जात आहे. सोशल मिडिया मध्ये या पुलाचे फोटो नुकतेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केले आहेत.

जगातील सर्वात उंच पूल म्हणून निर्माण होत असलेला हा पूल ३५९ मीटर आहे, प्यारीस येथील आय-फेल पेक्षा ३० मीटर उंच हा पूल आहे. २००४ साली सुरु झालेल्या कामाला काश्मीर च्या पर्वताच्या दळणवळण मध्ये क्रांती घडवेल .
२०२१ मध्ये पियुष गोयल यांनी या पुलाबाद्द्ल tweet करून माहिती दिली होतो.
आत्ता नुकतेच शेवटच्या टप्प्यात आलेल्या कामाचे फोटो वैष्णव यांनी शेअर केले आहेत.



.